मार्केट

मार्केट

संधी नसल्याने भांडवलशाही धोक्यात; रघुराम राजन यांचा इशारा

समान संधी नसल्याने भांडवलशाही धोक्यात: रघुराम राजन

लोकांना समान संधी देण्यात भांडवलशाही कमी पडत असल्यानं समाजातील सध्याची स्थिती पाहता भांडवलशाहीला गंभीर धोका असल्याचे मत भारताच्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. भांडवलशाहीकडे आकर्षित झालेल्या लोकांची आणि देशांची...

तुम्ही मतदार आणि जबाबदार नागरिक आहात तर हे पाहा…

सध्या देशात राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आगामी निवडणुकांमध्ये नागरिकांनी कुणाला मतदान करायचे. निवडणुकांमध्ये कोणाच्या हातात सत्ता सोपवयाची…नागरिकांनी आपला मताधिकार कुणाला द्यावा यासाठी पुण्यात मतदार जागृती परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या...

मराठवाडा – दुष्काळाच्या झळा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांकडे वळवला मोर्चा

ऊस आणि दुष्काळाचा संबंध हा थेट पाण्याशी निगडीत आहे. अनेक तज्ज्ञांनी लातूरच्या दुष्काळासाठी मोठ्याप्रमाणावर केल्या जाणाऱ्या ऊस शेतीलाही जबाबदार धरलंय. ऊसाच्या शेतीसाठी मोठ्याप्रमाणावर पाणी लागतं, त्यातून पाणी पातळी कमी होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे....

मराठवाडा – दुष्काळाच्या झळा, ऊस उत्पादक आणि ऊसतोड मजुराचं दुष्काळानं कंबरड मोडलं 

सर्वात सुखी शेतकरी म्हणून ऊस उत्पादकाची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांतील सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलाय. लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हा निसर्गाच्या दृष्टचक्राचा आधीच बळी ठरलेला आहे त्यातच साखर...

बचत गटांच्या उत्पादनांना ई-कॉमर्सची बाजारपेठ उपलब्ध

बचत गटांना सक्षम बाजार पेठा मिळाव्यात यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता ई काॅमर्स सारख्या सक्षम माध्यामाची साथ मिळायला सुरूवात झाली आहे. आज बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर बचतगट आणि ग्रामीण कारागीरांनी बनवलेल्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे...

इडीचा दणका : रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटीचा माजी व्यवस्थापक मच्छिद्र खाडेला अटक

इडीने श्री रेणुकामाता मल्टीस्टेट सहकारी अर्बन क्रेडिट सोसायटी संस्थेच्या माजी व्यवस्थापक मच्छिद्र खाडे याला आज आर्थिक अफरातफरीमुळे अटक केली आहे. श्री रेणुका माता बहुउद्देशीय सहकारी नागरी पतसंस्था ही मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज एक्ट २००२ अंतर्गत...

निवडणूकांमध्ये मोठा पराभव दिसल्यामुळे मोदी सरकार बिथरलं जीएसटीच्या मर्यादेत वाढ, छोट्या उद्योजकांना दिलासा

तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर लोकसभेतही मोदींना मोठा फटका बसणार असल्याचं सध्या चित्र आहे. लोकांमध्ये नोटाबंदी आणि जीएसटी संदर्भात असलेल्या रोषामुळे आता मोदी सरकारने डॅमेज कंट्रोल ला सुरूवात केली असून छोट्या उद्योजकांना दिलासा देत जीएसटीची...

समाजवाद म्हणजे काय ?

समाजवाद म्हणजे काय याच्या चर्चा करताना खालील माहिती घेऊनच चर्चा करणे आवश्यक : ज्या देशात कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर होते (सोव्हियेत रशिया), सत्तेवर आहेत (चीन, व्हियेतनाम), जय देशात डावी, जनकेंद्री सरकारे होती/आहेत (ग्रीस, लॅटिन अमेरिका) तेथे...

कर्जमाफीचं राजकारण.. 

सत्तेवर येताच कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं सरसकट 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन देशभरातील कमळाच्या राज्यांना धक्का दिला आहे. नव्याने निवडून आलेल्या काँग्रेसच्या तीन्ही राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा राहुल गांधी यांनी केली होती. महाराष्ट्रात...
video

काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य?

आॅनलाईन फुड मागवताय मग व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला असेलच? काय आहे या व्हिडीओ मागचे सत्य, चला जाणुन घेऊयात मॅक्स टिम सोबत.